संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराज यांचे संपूर्ण हरिपाठ.
हरिपाठ वाचाहरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनि संसारी जिव्हे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल गा नाम घेता सुख होई जगा
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी